Homeजे. आर. डी. टाटा (मराठी) J. R. D. TATA
जे. आर. डी. टाटा (मराठी) J. R. D. TATA
जे. आर. डी. टाटा (मराठी) J. R. D. TATA

जे. आर. डी. टाटा (मराठी) J. R. D. TATA

 
₹30
Product Description

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांच्याविषयी मराठी माणसाच्या मनात एक आदर युक्त प्रेम आहे. हे प्रेम केवळ श्री.टाटा मुंबईत राहत, महाराष्ट्रात त्यांचे उद्योगधंदे आहेत, म्हणूनच आहे असे मुळीच नाही, जे. आर. डी एक दृढनिश्चय असलेले पण संयमी, कल्पक पण सदैव दक्ष आणि प्रज्ञावंत पण व्यवहार बुद्धियुक्त असे कर्मयोगी होते आणि अशा उत्तुंग व्यक्तिमत्व बाबत मराठी माणसांच्या मनात एक विशेष आकर्षण असते कारण अशा व्यक्तींमध्ये मराठी माणसांना "दिव्यत्वाची प्रचिती" येते. हे लक्षात घेऊनच जे.आर.डी टाटा यांच्या जीवनकार्याची सर्वांग सुंदर ओळख करून देणाऱ्या श्री. आर. एम.लाला लिखीत The Last Blue Mountain : J.R.D. Tata या ग्रंथाचा मराठी अनुवाद आम्ही खास मराठी वाचकांसाठी सादर करीत आहोत.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now