HomeCashflow Marathi Book
Cashflow Marathi Book
Cashflow Marathi Book

Cashflow Marathi Book

 
₹30
Product Description

हे पुस्तक काय शिकवते? सर्व गोष्टींबद्दल थोडं थोडं ज्ञान असू द्या. कर्मचारी एवढंच काम करतात की त्यांना कामावरून काढण्यात येऊ नये आणि मालक तेवढाच पगार देतात की कर्मचारी काम सोडून जाऊ नये. नोकरी करतांना युवकांनी किती कमावतो यापेक्षा किती शिकतो यावर भर द्यावा. जर नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा नसेल, फक्त एकाच क्षेत्राचा तज्ञ तुम्हाला बनायचं असेल. तर अशा जागी नोकरी करा, जिथे मजदूर युनिअन असेल, ते तुमचा बचाव करेल. Business System बनवण्यावर भर द्या.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now